Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागली ; कानकात्रेवाडी येथे दोन तर नेलकरंजी येथील एकजण कोरोना पॉझिटीव्ह


आटपाडी तालुक्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागली 
कानकात्रेवाडी येथे दोन तर नेलकरंजी येथील एकजण कोरोना पॉझिटीव्ह
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील कानकात्रेवाडी येथील ४८ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. त्या पुरुषाच्या संपर्कात आलेल्या दोन महिलांना तर नेलकरंजी येथील पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. 
कानकात्रेवाडी येथे अहमदाबाद येथून आलेल्या पुरुषाला कोरोनाची लागण झाली होती. तर त्याच्या संपर्कात आलेली त्याची ४७ वर्षीय पत्नी व ३५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. नेलकरंजी येथील ५५ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली असून सदर व्यक्ती हा कोणत्याही कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या नाही. त्यामुळे आरोग्य विभागाच्या चिंतेत वाढ झाली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies