विशेष न्यायालय बाबरी मशीद प्रकरणी मुरली मनोहर जोशींचा जबाब नोंदवणार - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, July 24, 2020

विशेष न्यायालय बाबरी मशीद प्रकरणी मुरली मनोहर जोशींचा जबाब नोंदवणारविशेष न्यायालय बाबरी मशीद प्रकरणी मुरली मनोहर जोशींचा जबाब नोंदवणारलखनऊ : बाबरी मशीद प्रकरणी भाजपाचे वरिष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांचा विशेष न्यायालय व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब नोंदवणार आहे. 


संबंधित प्रकरणात आतापर्यंत कल्याण सिंह, उमा भारती, आरोपी सुधीर कक्कड आणि रामचंद्र खत्री यांचे जबाब दैनंदीन सुनावणी दरम्यान नोंदवण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 31 ऑगस्टपर्यंत खटल्याची सुनावणी पूर्ण करायची आहे.

No comments:

Post a Comment

Advertise