श्री सिध्दनाथ विद्यालयाची साक्षी निचळ प्रथम - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, July 30, 2020

श्री सिध्दनाथ विद्यालयाची साक्षी निचळ प्रथम


श्री सिध्दनाथ विद्यालयाची साक्षी निचळ प्रथम
 माणदेश एक्सप्रेस न्युज

खरसुंडी/वार्ताहर : श्री सिद्धनाथ विद्यालय, खरसुंडी (ता.आटपाडी) येथील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी साक्षी नंदकुमार निचळ हिने  ९८.४० टक्के गुण मिळवून आटपाडी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.

साजिया बालेखान तांबोळी हिने ९८  टक्के मार्क मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला तर प्रतिक्षा पांडुरंग आवटे हिने ९५.४० टक्के मार्क मिळवून श्री सिद्धनाथ विद्यालयात तृतीय क्रमांक पटकवला. 


विद्यालयाचा एकुण निकाल ९४% लागला. यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षक-शिक्षिका, मुख्याध्यापक आर. डी. पुजारी, पर्वयवेक्षक व्ही. एस. नलवडे, दक्षिण विभागाचे सल्लागार विलासनाना शिंदे शाळा व्यवस्थापन समिती यांचे मार्गदर्शन लाभले.
No comments:

Post a Comment

Advertise