खरसुंडीचे राहुल गुरव यांना पितृशोक - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, July 19, 2020

खरसुंडीचे राहुल गुरव यांना पितृशोक


खरसुंडीचे राहुल गुरव यांना पितृशोक 
माणदेश एक्सप्रेस न्युज
खरसुंडी/वार्ताहर : खरसुंडीच्या माजी सरपंच अंजली राहुल गुरव यांच्या सासरे व राहुल गुरव उर्फ छोटु यांचे वडील रमेश वसंतराव गुरव वय ६८ यांचे अल्प आजाराने निधन झाले. रक्षाविसर्जन रविवार दिनांक १९ रोजी सकाळी नऊ वाजता हरिपुर (सांगली) येथे होणार आहे. 

No comments:

Post a Comment

Advertise