महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आरपीआयचे दि. ११ जुलै रोजी राज्यभर आंदोलन : डॉ. रामदास आठवले - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, July 6, 2020

महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आरपीआयचे दि. ११ जुलै रोजी राज्यभर आंदोलन : डॉ. रामदास आठवले


महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आरपीआयचे दि. ११ जुलै रोजी राज्यभर आंदोलन : डॉ. रामदास आठवले 
माणदेश एक्सप्रेस न्युज 
मुंबई : महाविकास आघाडी सरकार च्या काळात दलित आणि बौद्धांवर वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ येत्या दि. 11 जुलै रोजी महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हा अधिकारी कार्यालय आणि पोलीस ठाण्यांवर रिपाइंच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याचे आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रामदास आठवले यांनी सांगतिले.

No comments:

Post a Comment

Advertise