माडगुळे, पळसखेल येथे प्रत्येकी एकजण कोरोना पॉझिटिव्ह - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, July 20, 2020

माडगुळे, पळसखेल येथे प्रत्येकी एकजण कोरोना पॉझिटिव्ह


माडगुळे, पळसखेल येथे प्रत्येकी एकजण कोरोना पॉझिटिव्ह 


माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील माडगुळे व पळसखेल येथील प्रत्येकी एकजण कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याने तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. 
माडगुळे येथील ६५ वर्षीय व्यक्ती हा पुणे येथे जावून आला असल्याचे समजते. तसेच त्या व्यक्तीच्या संपर्कामध्ये माडगुळे गावातील लोकांना निकटचा संपर्क आला असल्याने आरोग्य विभागाकडून संपर्क आलेल्या लोकांची माहिती घेण्याची काम युद्धपातळीवर सुरु आहे.


पळसखेल येथील पहिल्या पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कात आलेल्या तिच्या १० वर्षीय नातीला चा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर संपर्कामध्ये आलेल्या इतरांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे आज अखेर तालुक्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८२ झाली आहे. 

No comments:

Post a Comment

Advertise