मार्डी येथील सेवा निवृत शिक्षक नारायण पोळ यांचे वृध्दापकाळाने निधन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, July 8, 2020

मार्डी येथील सेवा निवृत शिक्षक नारायण पोळ यांचे वृध्दापकाळाने निधन


मार्डी येथील सेवा निवृत शिक्षक नारायण पोळ यांचे वृध्दापकाळाने निधन
माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड/प्रतिनिधी : मार्डी ता. माण येथील नारायण (आप्पा) बापू पोळ (वय ८०) यांचे वृध्दापकाळाने नुकतेच निधन झाले. त्याच्या मागे पत्नी दोन मुले असा परिवार आहे.
ते मार्डी गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष व माजी उपसरपंच तसेच दिवंगत माजी आमदार सदाशीवराव पोळ यांचे विश्वासू कट्टर समर्थक म्हणून सर्व परिचित होते. १९७२ पासून १९९५ अखेर औंध येथील श्री.श्री विद्यालयात पि.टी शिक्षक  सेवेत होते.

No comments:

Post a Comment

Advertise