पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचे कोरोनामुळे निधन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, July 4, 2020

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचे कोरोनामुळे निधन


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचे कोरोनामुळे निधन
माणदेश एक्सप्रेस ऑनलाईन टीम 
आटपाडी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे निधन झाले. दहा दिवस ते कोरोनाशी मुकाबला करत होते. आज (4 जुलै) सकाळी मात्र त्यांची झुंज अपयशी ठरली. साने यांना 25 जून रोजी कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. सुरुवातीला त्यांना कोरोनाची अगदी कमी प्रमाणात लक्षणं आढळत होती. मात्र गेल्या चार दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला आणि आज त्यांची प्राणज्योत मालवली.

No comments:

Post a Comment

Advertise