पालकमंत्री जयंत पाटील सांगली जिल्हा दौऱ्यावर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, July 31, 2020

पालकमंत्री जयंत पाटील सांगली जिल्हा दौऱ्यावर


पालकमंत्री जयंत पाटील सांगली जिल्हा दौऱ्यावर 

सांगली : राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील दि. 1 व 2 ऑगस्ट 2020 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.शनिवार, दिनांक 1 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी इस्लामपूर येथील सोईनुसार कार्यक्रम व रात्री कारखाना येथे मुक्काम रविवार, दि. 02 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी इस्लामपूर येथील सोईनुसार कार्यक्रम. रात्री रात्री सोईनुसार मोटारीने मुंबईकडे प्रयाण 


No comments:

Post a Comment

Advertise