टिकटॉक बंद झाल्यानं ग्रामीण भागातील अनेक टिकटॉक स्टार चिंतेत - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, July 2, 2020

टिकटॉक बंद झाल्यानं ग्रामीण भागातील अनेक टिकटॉक स्टार चिंतेत


टिकटॉक बंद झाल्यानं ग्रामीण भागातील अनेक टिकटॉक स्टार चिंतेत
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : टिकटॉक बंद झाल्यानं ग्रामीण भागातील अनेक टिकटॉक स्टार चिंतेत आहेत. टिकटॉकने अनेकांना प्रसिद्धी दिली. सेलिब्रिटीसारखं वलय मिळवून दिलं. मात्र सरकारने घेतलेल्या एका निर्णयानं टिकटॉक बंद झाल्याने ग्रामीण भागातील अनेक स्टार चिंतेत आहेत. टिकटॉक झाल्याने आता पुढे काय, असा प्रश्न अनेक टिकटॉक स्टारना पडला असून यापुढे प्रसिद्धी कशी मिळवायची हा खरा प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे. 
आटपाडी येथील रविकिरण जावीर, हिमेश हिंगमिरे, योगेश स्वामी, यांच्यासह तालुक्यातील अनेकजण टिकटॉकमुळे प्रसिद्धीच्या झोतात आले. होते. सरकारनं घेतलेल्या बंदीच्या निर्णयामुळे वाईट वाटले. कारण आम्हांला टिकटॉकमुळेच प्रसिद्धी मिळावी होती. चिनी अॅतप देशासाठी धोकादायक असल्याने त्याच्यावर बंदी घालण्यात आली चे जरी खरे असले तरी टिकटॉक सारखे अॅीप आपल्या देशामध्ये विकसित झाले पाहिजे कारण त्यामुळे आमच्यासारख्या ग्रामीण भागातील कलाकारांना त्याचा उपयोग होईल व आमच्या कलागुणांना वाव मिळेल.


No comments:

Post a Comment

Advertise