Type Here to Get Search Results !

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची दीक्षाभूमीला भेट


राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची दीक्षाभूमीला भेट



नागपूर : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज दीक्षाभूमीला सदिच्छा भेट दिली. 


त्यांनी भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पार्पण करुन अभिवादन केले. विलास गजघाटे, सुधीर फुलझेले व एन. आर. सुटे यावेळी उपस्थित होते.



दीक्षाभूमी येथील बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचे राज्यपालांनी दर्शन घेतले. दीक्षाभूमी येथील बाबासाहेबांच्या चित्र प्रदर्शनाची पाहणीही राज्यपालांनी केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies