नेलकरंजी येथील महिला कोरोना पॉझिटिव्ह - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, July 6, 2020

नेलकरंजी येथील महिला कोरोना पॉझिटिव्ह


नेलकरंजी येथील महिला कोरोना पॉझिटिव्ह
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी ४५ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आली आहे.  नेलकरंजी येथील पुरुषाला कोरोनाची लागण झाली होती.  
त्याच्या संपर्कातील आलेल्यांची आरोग्य विभागाकडून तपासणी सुरु असून प्रथम त्याच्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर आज त्या पुरुषाच्या पत्नी कोरोना अहवाल आला असून त्यामध्ये सदर महिला कोरोना पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली. 

No comments:

Post a Comment

Advertise