आटपाडीत ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, July 25, 2020

आटपाडीत ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह

आटपाडीत ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह
माणदेश एक्सप्रेस न्युजआटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ माजली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, आटपाडी तालुक्यामध्ये ग्रामीण रूग्णालयात सदरचे डॉक्टर कार्यरत आहेत. तसेच त्यांना कोणाच्या संपर्कामुळे त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला हे अद्याप समजले नाही. आरोग्य विभागाकडून त्यांच्या संपर्कामध्ये येणाऱ्यांची माहिती घेण्याची काम सुरु केले आहे. 1 comment:

Advertise