भांबुर्डी येथील ओढा खोलीकरण कामाचा शुभारंभ - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, July 1, 2020

भांबुर्डी येथील ओढा खोलीकरण कामाचा शुभारंभ


भांबुर्डी येथील ओढा खोलीकरण कामाचा शुभारंभ 
माणदेश एक्सप्रेस न्युज
माळशिरस/संजय हुलगे : भांबुर्डी ता माळशिरस  येथील ओढा खोलीकरण कामाचा शुभारंभ आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, पंचायत समितीच्या सभापती शोभाताई साठे, पंचायत समिती उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील, गणपतराव वाघमोडे, माजी पंचायत समिती सभापती वैष्णवीदेवी अर्जुनसिंह मोहिते-पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर सूळ, पंचायत समिती सदस्य प्रतापराव पाटील, हसीना शेख, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सरगर, शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुरेश पाटील, नारायण सालगुडे, शिवामृत दूध संघांचे संचालक लक्ष्मण (तात्या) पवार, राहुल (बापू) वाघमोडे, पुरंदावडे सरपंच देविदास ढोपे, जाधववाडी सरपंच शिवाजी जाधव, बाबासाहेब इंगळे, विष्णू घाडगे, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, लघु पाठबंधारे विभागाचे श्री. इंगळे, श्री. लांडगे, प्रा.मछिंद्र गोरड, सचिन ननवरे, मछिंद्र कर्णवर, विष्णू वाघमोडे, शिवराज निंबाळकर, युवराज देशमुख, शौकत शेख, अरविंद भोसले, पंचायत समिती विस्तार अधिकारी विठ्ठल कोळेकर, बाबा देवकाते, हणमंतबंडगर, रोजगार हमी योजनेचे सुर्यकांत सरगर, दिनेश जावीर, ग्रामसेवक श्री. होळ, लाला बाजारे, शंकर वाघमोडे, नितीन वाघमोडे, अतुल वाघमोडे, इन्नुस मुलाणी, माजी सरपंच देविदास पाटील, अतुल सूर्यवंशी, बापू जावीर व भांबुर्डी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise