लेंगरेवाडी येथे दोघेजण कोरोना पॉझिटीव्ह - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, July 23, 2020

लेंगरेवाडी येथे दोघेजण कोरोना पॉझिटीव्ह


लेंगरेवाडी येथे दोघेजण कोरोना पॉझिटीव्ह
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील लेंगरेवाडी येथील दोन जणांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आटपाडी तालुक्यातील लेंगरेवाडी येथे आलेले दोघेही मुंबई येथून आलेले आहेत. आज त्यांचा कोरोना अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

No comments:

Post a Comment

Advertise