कडेगाव गणेशनगर येथील 56 वर्षीय व्यक्तीला कोरोना - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, July 5, 2020

कडेगाव गणेशनगर येथील 56 वर्षीय व्यक्तीला कोरोना


कडेगाव गणेशनगर येथील 56 वर्षीय व्यक्तीला कोरोना
माणदेश एक्सप्रेस न्युज
प्रतिनिधी/कडेगाव : कडेगाव गणेशनगर येथील 56 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे.  ते मुंबई (ठाणे) येथे कंडक्टर म्हणून कार्यरत असून मंगळवारी (ता.30) रोजी ठाणे येथून कडेगाव येथे आले होते. शुक्रवारी (ता.3) रोजी आरोग्य विभागाने त्यांच्या घशातील स्वाईबचे नमुने घेतले होते. त्याचा रिपोर्ट प्राप्त झाला असून त्यामध्ये ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले.


No comments:

Post a Comment

Advertise