Type Here to Get Search Results !

आटपाडीत एकाच कुटुंबांतील ५ जण कोरोना पॉझिटीव्ह


आटपाडीत एकाच कुटुंबांतील ५ जण कोरोना पॉझिटीव्ह
माणदेश एक्सप्रेस न्युज



आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील कोरोनाचे रुग्ण काही केल्या आटोक्यात येण्याचे प्रमाण कमी होत नसून आज एकाच कुटुंबांतील ५ जण कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत.





याबाबत अधिक माहिती अशी की, आटपाडी शहरामध्ये ॲक्वाच्या पिण्याच्या पाण्याचा व गाडी भाड्याने देण्याचा व्यवसाय असलेला युवक दिनांक २८ रोजी कोरोना पॉझिटीव्ह आला होता. सदर युवकांच्या निकट संपर्कातील आलेल्या नागरिकांचा स्वाब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. 



त्याचा अहवाल आज आला असून यामध्ये त्याच्या घरातील एकूण ५ जण कोरोना पॉझिटीव्ह आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies