Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यात 34.4 मि. मी. पावसाची नोंद


आटपाडी तालुक्यात 34.4 मि. मी. पावसाची नोंद
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 6.9 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. आटपाडी तालुक्यात सर्वाधिक 34.4 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. 
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 5.9 (221.3), तासगाव 0.00 (214), कवठेमहांकाळ 7.2 (287.5), वाळवा-इस्लामपूर 0.00 (228.8), शिराळा 0.00 (487.4), कडेगाव 0.2 (217.8), पलूस 0.00 (176.6), खानापूर-विटा 1.2 (321.6), आटपाडी 34.4 (223.4), जत 27.9 (161.3)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies