धोनीने आणखी 10 वर्ष खेळावे : मायकल हसी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, July 3, 2020

धोनीने आणखी 10 वर्ष खेळावे : मायकल हसी


धोनीने आणखी 10 वर्ष खेळावे : मायकल हसी 
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा माजी किक्रेटपटू मायकल हसीने महेंद्र सिंग धोनीने पुढील 10 वर्ष किक्रेट खेळावे असे म्हटले आहे. 
मिस्टर किक्रेट नावाने प्रसिद्ध असलेला हसी धोनीविषयी म्हणाला की, धोनी नेहमीच आपल्या खेळाडूंचे समर्थन करतो. सोबतच टीमच्या भल्ल्यासाठी अनेकदा अचानक हैराण करणारे निर्णय घेतो. कर्णधार म्हणून धोनी मला खूप आवडतो. तो आपल्या खेळाडूंना पाठिंबा देतो व त्यांच्यावर विश्वास ठेवतो. अनेकदा असे निर्णय घेतो की तुम्हाला समजत नाही, मात्र नंतर तुम्हाला हैराणी होते की कसे हे टीमच्या बाजूने होते.

हसी म्हणाला की, धोनीने आणखी एक दशकभर खेळावे. मात्र नंतर व्यावहारिक होत हसी म्हणाला की, माझी इच्छा आहे की धोनी शक्य आहे तोपर्यंत खेळावे. मला आशा आहे की त्याने पुढील 10 वर्ष खेळावे.


No comments:

Post a Comment

Advertise