माडगुळे नजीक अपघातात गोडसेवाडीच्या युवकाचा मृत्यू - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, June 7, 2020

माडगुळे नजीक अपघातात गोडसेवाडीच्या युवकाचा मृत्यू


माडगुळे नजीक अपघातात गोडसेवाडीच्या युवकाचा मृत्यू
माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी-सांगोला रस्त्यावर शनिवारी सायंकाळी ६:३० वाजता दुचाकी (एम.एच.१३ ए.एम.-५६२९) व पिकअप (एम.एच.०९-सी.यु.-४०५३) यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात गोडसेवाडी ता.सांगोला येथील युवक प्रकाश गोडसे हा ठार झाला. अपघात माडगुळ्यानजीक असलेल्या विटेकर मळा येथे झाला. अपघातानंतर आटपाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामे केले.

No comments:

Post a Comment

Advertise