विठ्ठलापूरात महिला कोरोना पॉझिटीव्ह ; आटपाडी तालुक्यात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या २४ - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, June 10, 2020

विठ्ठलापूरात महिला कोरोना पॉझिटीव्ह ; आटपाडी तालुक्यात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या २४


विठ्ठलापूरात महिला कोरोना पॉझिटीव्ह ; आटपाडी तालुक्यात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या  २४
माणदेश एक्सप्रेस न्युज
विठ्ठलापुर/वार्ताहर : आटपाडी तालुक्यातील विठ्ठलापूर येथील महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आटपाडी तालुक्यात कोरोनाग्रास्तांची संख्या २४ झाली आहे.
विठ्ठलापूर ता. आटपाडी जि. सांगली येथील ९६ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर ठिकाणी प्रशासनाने भेट दिली असून पुढील उपाययोजना करीत आहे. सदर महिला कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली.


No comments:

Post a Comment

Advertise