झरेतील ५७ वर्षीय महिला कोरोना पॉझिटीव्ह ; आटपाडी तालुक्यातील १६ कोरोनाग्रस्त रुग्ण - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, June 2, 2020

झरेतील ५७ वर्षीय महिला कोरोना पॉझिटीव्ह ; आटपाडी तालुक्यातील १६ कोरोनाग्रस्त रुग्ण


झरेतील ५७ वर्षीय महिला कोरोना पॉझिटीव्ह ; आटपाडी तालुक्यातील १६ कोरोनाग्रस्त रुग्ण  
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : झरे ता. आटपाडी, जि.सांगली येथील ५७ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आटपाडी तालुक्यात कोरोनाचा १६ वा रुग्ण झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई येथे रहिवाशी असणारा हि महिला झरे येथे आली होती. तिला कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने मिरज येथील कोव्हीड रुग्णालयात तपासणी करिता पाठविले असता तिला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली असून सदरची महिला हि म्हसवड येथील असून ती आपल्या माहेरी भावाकडे झरे येथे आल्याचे समजते.

No comments:

Post a Comment

Advertise