Type Here to Get Search Results !

आटपाडी ग्रामपंचायतकडून 3 लाख 70 हजार रुपये दिव्यांग निधीचे वाटप


आटपाडी ग्रामपंचायतकडून 3 लाख 70 हजार रुपये दिव्यांग निधीचे वाटप 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी येथील ग्रामपंचायत मार्फत तब्बल 3 लाख 70 हजार रुपये दिव्यांग निधीचे एकूण 185 दिव्यांगांना धनादेशाच्या स्वरुपात माजी जि.प. सदस्य तानाजी पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ. वृषाली पाटील, ॲड.धनंजय पाटील, ग्रामसेवक दत्तात्रय गोसावी, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब मेटकरी, प्रगतशील बागातदार गुरुदेव देशमुख, तलाठी सुधाकर केंगार उपस्थित होते. याप्रसंगी दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी निवास पाटील, अल्ताफ काझी सुधाकर माळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies