Type Here to Get Search Results !

आटपाडीत युवकाची गळफास घेवून आत्महत्या






आटपाडीत युवकाची गळफास घेवून आत्महत्या 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी :  आटपाडी येथील युवकाने गळफास घेवून घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी साडेसहा वाजता दरम्यान घडली. सदर युवकाचे नाव सिद्धार्थ अशोक लोखंडे (व.व.२२) असे असून तो आटपाडी येथील जयभवानीनगर परीसरामध्ये राहत असून राहत्या घरातच त्याने आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. सदर घटनेची नोंद आटपाडी पोलीस ठाणे येथे झाली आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies