आटपाडीत कोरोनाचा शिरकाव ; दिल्लीहून आलेला एकजण कोरोना पॉझिटीव्ह - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, May 18, 2020

आटपाडीत कोरोनाचा शिरकाव ; दिल्लीहून आलेला एकजण कोरोना पॉझिटीव्ह


आटपाडीत कोरोनाचा शिरकाव ; दिल्लीहून आलेला एकजण कोरोना पॉझिटीव्ह
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला असून. आटपाडी शहरातील एकाला कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आटपाडी तालुक्यामध्ये अजून एक ही कोरोनाग्रस्त आढळला नव्हता. त्यामुळे आटपाडी तालुक्यातील जनता आरामात होती. परंतु आज शहरामध्ये एकजण कोरोना पॉझिटीव्ह असल्याने निष्पण झाले. सदरील व्यक्ती ही दिनांक १३ रोजी दिल्लीहून आले असल्याचे समजते. 

No comments:

Post a Comment

Advertise