टेंभू योजनेचे पाणी दिघंची येथील निंबाळकर तलावात दाखल : शिवसेना नेते व माजी जि.प.सदस्य तानाजीराव पाटील यांची निंबाळकर तलावास भेट - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, May 17, 2020

टेंभू योजनेचे पाणी दिघंची येथील निंबाळकर तलावात दाखल : शिवसेना नेते व माजी जि.प.सदस्य तानाजीराव पाटील यांची निंबाळकर तलावास भेट


टेंभू योजनेचे पाणी दिघंची येथील निंबाळकर तलावात दाखल : शिवसेना नेते व माजी जि.प.सदस्य तानाजीराव पाटील यांची निंबाळकर तलावास भेट
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/धिरज प्रक्षाळे : टेंभू योजनेचे पाणी दिघंची ता. आटपाडी, जि.सांगली येथील निंबाळकर तलावात दाखल झाले. यावेळी आटपाडी तालुका शिवसेना नेते व माजी जि.प.सदस्य तानाजीराव पाटील यांनी निंबाळकर तलावास भेट देत आलेल्या पाण्याची पाहणी केली. यावेळी सरपंच अमोल मोरे, विकास मोरे, बाळासाहेब होनराव, मुन्नाभाई तांबोळी, सागर ढोले, शेखर मिसाळ, हणमंतराव मोरे, संजय वाघमारे, राहुल पांढरे, आदी उपस्थित होते.
गावाला उन्हाळ्यात पाण्याच्या अडचणीचा सामना करावा लागू नये म्हणून टेंभू योजनेच्या बंदिस्त पाईप योजने झरे येथून पाणी सुरु असून ते पाणी काल सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील वरकुटे तलावात हे पाणी निंबाळकरवस्ती तलावामध्ये आज दाखल झाले. पाणी आल्याने दिघंची व परिसरातील वाड्या-वस्त्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. 


No comments:

Post a Comment

Advertise