सांगली जिल्ह्यात आज कोरोनाचे तीन नवीन रुग्ण ; या तालुक्यात आढळून आले कोरोनाग्रस्त - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, May 29, 2020

सांगली जिल्ह्यात आज कोरोनाचे तीन नवीन रुग्ण ; या तालुक्यात आढळून आले कोरोनाग्रस्त


सांगली जिल्ह्यात आज कोरोनाचे तीन नवीन रुग्ण ; या तालुक्यात आढळून आले कोरोनाग्रस्त 
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : सांगली जिल्ह्यात आज कोरोनाचे तीन नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये खानापूर तालुक्यातील गोरेवाडी येथील 45 वर्षीय पुरुष, कडेगाव तालुक्यातील नेर्ले येथील 57 वर्षीय पुरुष तर कवठेमंकाळ तालुक्यातील नरसिंहगाव येथील पॉझिटिव्ह मुलीची आई यांना कोरोनाची ची लागण झालेली आहे. यातील दोघेही मुंबई येथून आलेले असून आजअखेर सांगली जिल्ह्यामध्ये कोरोनाची संख्या 101 वर पोहोचली आहे.

No comments:

Post a Comment

Advertise