खानापूर तालुक्यात कोरोनाचा तिसरा रुग्ण ; सुलतानगादेमध्ये मुंबईहून आलेली महिला कोरोना पॉझिटीव्ह - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, May 27, 2020

खानापूर तालुक्यात कोरोनाचा तिसरा रुग्ण ; सुलतानगादेमध्ये मुंबईहून आलेली महिला कोरोना पॉझिटीव्ह

खानापूर तालुक्यात कोरोनाचा तिसरा रुग्ण ; सुलतानगादेमध्ये मुंबईहून आलेली महिला कोरोना पॉझिटीव्ह
माणदेश एक्सप्रेस न्युज
खानापूर : खानापूर तालुक्यात कोरोनाकां तिसरा रुग्ण सापडला असून सुलतानगादेमध्ये मुंबईहून आलेली महिला कोरोना पॉझिटीव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. खानापूर तालुक्यात साळशिंगे, बलवडी व आता सुलतानगादे असे तीन रुग्ण झाले आहेत. सुलतानगादे येथे आलेली महिला ही मुंबई चेंबूर येथून आली असल्याचे समजत आहे. 

No comments:

Post a Comment

Advertise