Type Here to Get Search Results !

सोनारसिद्धनगर मधील महिलेचा कोरोना अहवाल प्रलंबित


सोनारसिद्धनगर मधील महिलेचा कोरोना अहवाल प्रलंबित 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी  : सोनारसिद्धनगर (ता.आटपाडी) येथील महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली होती. परंतु सदर महिलेचा अहवाल प्रलंबित असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली. त्यामुळे आटपाडी तालुक्यातील एकूण १० रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies