सांगोला तालुक्यातील पाचेगाव येथे एकजण कोरोना ग्रस्त - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, May 19, 2020

सांगोला तालुक्यातील पाचेगाव येथे एकजण कोरोना ग्रस्त


सांगोला तालुक्यातील पाचेगाव येथे एकजण कोरोना ग्रस्त 
माणदेश एक्सप्रेस न्युज
कोळे/प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील पाचेगाव एकजण कोरोना ग्रस्त आढळलेला आहे. सदरचा रुग्ण हा मुंबईहून पत्नी व दोन मुलीसह गावी आला होता, पण त्याला राजुरी येथे क्वारंटाईन  करण्यात आले होते. तपासणी केल्यावर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  
आरोग्य विभाग याबाबत पूर्ण दक्षता घेत असून बाहेर गावाहून आलेल्यांना शाळांमध्ये क्वारंटाईन करण्यात येत आहे़. गावाला जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे.

1 comment:

Advertise