सोलापुरात कोरोना ग्रस्तांची संख्या ३६० ; आज १७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, May 16, 2020

सोलापुरात कोरोना ग्रस्तांची संख्या ३६० ; आज १७ जणांचे अहवाल पॉझिटिव्हमाणदेश एक्सप्रेस न्युज
सोलापूर : सोलापुरात कोरोनाग्र्स्तांची कमी होण्यापेक्षा वाढतच आहे. आज सकाळी १७ जणांचे अहवाल  पॉझिटिव्ह आल्याने एकूण कोरोनाग्रस्तांची चिन्हे संख्या ३६० झाली आहे.
आज सकाळी 148 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 17 पॉझिटिव्ह आहेत. त्यात १० पुरुष आणि ७ महिलांचा समावेश आहे. तर 131 निगेटिव्ह अहवाल आले आहेत. आज सकाळ पर्यंत एकाही मृत झाल्याची नोंद नाही.

No comments:

Post a Comment

Advertise