मुंबईत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा कोरोनाने मृत्यू - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, May 16, 2020

मुंबईत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा कोरोनाने मृत्यू


माणदेश एक्सप्रेस ऑनलाईन टीम
आटपाडी : कोरोना व्हायरस (Corona-virus) विरुद्धच्या युद्धात पोलीस, सफाई कामगार, डॉक्टर असे लोक जीवाची बाजी लावून काम करत आहेत. अशात अनेक डॉक्टरांना, पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. 

आता मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मधुकर माने वय वर्षे 57 यांचा मृत्यू झाला आहे. माने हे 'हाय-रिस्क एज-ग्रुप' मध्ये असल्यामुळे 15 दिवसांपासून रजेवर होते. मुंबई पोलिसांनी माने यांच्या जाण्याबाबत खेद व्यक्त करत, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना केली आहे.

No comments:

Post a Comment

Advertise