बाळासाहेब राठोड सेवानिवृत्त
माणदेश एक्सप्रेस न्युज
माधवनगर : नवभारत शिक्षण मंडळ सांगली संचलित कन्या शाळेचे सहाय्यक शिक्षक बाळासाहेब राठोड हे सेवानिवृत्त झाले. संस्थेच्या अनेक शाखांमधून एकूण 36 वर्षे ते कार्यरत होते. सेवानिवृत्तीनिमीत्त शाखेच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.