सुभाष बसप्पा भंडारी बेपत्ता असल्याची तक्रार - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, April 20, 2020

सुभाष बसप्पा भंडारी बेपत्ता असल्याची तक्रार

सुभाष बसप्पा भंडारी बेपत्ता असल्याची तक्रार
माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड/प्रतिनिधी : सुभाष बसप्पा भंडारी (वय ८०) हे पाच वर्षापासून बेपत्ता असल्याची तक्रार सौ शभांगी भंडारी यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. या बाबत अधिक माहिती अशी, सुभाष भंडारी हे संगमनगर गुरुदत्त कॉलणीतुन २०१४ साली घरात कोणास काही न सांगता घरातून निघून  गेले ते आतापर्यंत परत आले नाही. बेपत्ता व्यक्तिचे वर्णन उंची ५ फूट ,रंग गव्हाळ, नाक सरळ, मध्यम बांधा, पांढरे केस, पुढे टक्कल, अंगात पांढरा शर्ट पांढरे, धोतर  याबाबतची फिर्याद सौ शुभांगी भंडारी यांनी दिली आहे अघिक तपास पो.ह.जाधव करत आहेत. 

No comments:

Post a Comment

Advertise