ज्योतिरादित्य शिंदे यांचेकडून काँग्रेस पक्षाचा राजीनामा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, March 10, 2020

ज्योतिरादित्य शिंदे यांचेकडून काँग्रेस पक्षाचा राजीनामा


ज्योतिरादित्य शिंदे यांचेकडून  काँग्रेस पक्षाचा राजीनामा
नवी दिल्ली : मध्यप्रदेशमधील काँग्रेसचे युवा नेते माजी मंत्री व राहुल गांधी यांचे निकटवर्तीय ज्योतिरादित्य शिंदे यनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्याने मध्यप्रदेश मधील कमलनाथ सरकार पुढे मोठे संकट निर्माण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोडी व देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे बरोबर झालेल्या चर्चेनंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याने काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपला राजीनामा काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधींकडे सोपवला आहे.  ज्योतिरादित्य शिंदे यांनी 9 मार्च रोजी राजीनामा दिला होता. फक्त त्यांनी याची ट्विटच्या माध्यमातून अधिकृतरीत्या घोषणा केली आहे. 

No comments:

Post a Comment

Advertise