खरसुंडी येथील प्रकाश देशपांडे यांचे दुःखद निधन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, March 6, 2020

खरसुंडी येथील प्रकाश देशपांडे यांचे दुःखद निधन

प्रकाश देशपांडे यांचे दुःखद निधन
माणदेश एक्सप्रेस न्युज
खरसुंडी/वार्ताहर : खरसुंडी (ता.आटपाडी) येथील प्रतिष्ठित नागरिक प्रकाश (काका) शंकर देशपांडे यांचे दि. ०५/०३/२०२० रोजी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. त्यांच्या  निधनाने येथील संपूर्ण देशपांडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, तीन भाऊ, बहीण सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या दि.०७/०३/२०२० सकाळी ९.०० वाजता खरसुंडी होणार आहे.

No comments:

Post a Comment

Advertise