खरसुंडी ते अल्पवयीन मुलीचा विनयभंग. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, January 8, 2020

खरसुंडी ते अल्पवयीन मुलीचा विनयभंग.

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी प्रतिनिधी : खरसुंडी येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग घडल्याची घटना घडली असून याबाबत पीडित मुलीने विरोधात आटपाडी पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे
याबाबत अधिक माहिती अशी की खरसुंडी येथील अल्पवयीन मुलगी हे घरापासून शाळेला जात असताना आरोपी कन्हैया कुमार वाडेकर याने मोटरसायकल आडवी लावून मी तुझ्याशी लग्न करणार आहे याबाबत कोणास काही सांगितल्यास तुझे फोटो सोशल मीडिया वरून होईल अशी धमकी दिली
सदरची घटना दिनांक त्या रोजी घडले आहे याबाबत आरोपी कन्हैया कुमार वाडेकर यांच्याविरोधात आटपाडी पोलीस ठाणे येथे कलम 354 व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 08:12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक b1 कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक पाटील करीत आहेत

No comments:

Post a Comment

Advertise