सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, January 4, 2020

सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
आटपाडी/प्रतिनिधी : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती दैनिक माणदेश एक्सप्रेस कार्यालयामध्ये साजरी करण्यात आली. यावेळी मद्य, ब्लिक बलून या शॉर्ट फिल्म च्या अभिनेत्या, अनिशा जावीर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी निशा सरतापे, दैनिक माणदेश एक्सप्रेसचे संपादक दिपक प्रक्षाळे, व्यवस्थापक धिरज प्रक्षाळे, अभिनेते रविकिरण जावीर, दीपक जाधव, विजय लोखंडे, संतोष हंचे आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी अनिशा जावीर यांनी सावित्रीबाई फुले यांचे जीवनकार्यावर प्रकाश टाकला. 

No comments:

Post a Comment

Advertise