रेल्वे खात्यात नोकरी लावतो असे म्हणून आटपाडीच्या दोघाजणांची फसवणूक. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, January 7, 2020

रेल्वे खात्यात नोकरी लावतो असे म्हणून आटपाडीच्या दोघाजणांची फसवणूक.

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
आटपाडी प्रतिनिधी : रेल्वे खात्यात नोकरी लावतो म्हणून आटपाडीच्या दोघाजणांची फसवणूक केली म्हणून चंद्रशेखर अच्युत जोगळेकर रा रामराव पवार मार्ग श्री नगर नांदेड यांच्यावर आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वाक्षेवाडी येथील प्रवीण नागू मोटे आटपाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे 17 मे रोजी नोकरी लावतो म्हणून जानकर यांच्याकडून प्रत्येकी अडीच लाख रुपये चंद्रशेखर जोगळेकर यांनी घेतले परंतु अद्याप नोकरी लावली नाही घेतलेली रक्कम परत केली नाही म्हणून त्यांच्यावर आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

No comments:

Post a Comment

Advertise