रखडलेला दिलेत वस्ती खर्च करा; प्रदीप लांडगे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, January 4, 2020

रखडलेला दिलेत वस्ती खर्च करा; प्रदीप लांडगे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन.

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतीमधील गेली ती व्यक्ती वेळेत खर्च करत नाहीत ग्रामपंचायत अंतर्गत वादातून दलित वस्ती निधी खर्च करण्यास टाळाटाळ होत असल्याने रखडलेल्या दलित वस्ती संबंधित कामावर खर्च करण्याची मागणी आटपडी ग्रामपंचायतीचे सदस्य प्रदीप लांडगे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी अभिजित राऊत यांना निवेदनाद्वारे केली आहे.
ग्रामपंचायतीमधील अंतर्गत वादातून दलित वस्ती निधी खर्च होत नाही त्यामुळे बहुसंख्य दलित वस्त्या विकासापासून वंचित राहिलेले आहे तसेच अंतर्गत वादामुळे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून दोन निधी इतरत्र वळवण्यासाठी ही प्रयत्नशील असल्याने दलित वस्ती निधी ह्याच्या दलित नेते मधील कामावर खर्च व दलित वस्ती मधील कामे तातडीने वेळेत पूर्ण करावी अशी मागणी त्यांनी केली असून याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी तातडीने संबंधित ग्रामपंचायतींना तसे आदेश द्यावेत असेही ते म्हणाले

ग्रामपंचायतीला अंतर्गत वादामुळे जाणीवपूर्वक दली वस्ती मधील कामाकडे दुर्लक्ष करून भेदिक खर्च करण्यास टाळाटाळ केली जाते.
प्रदिप लांडगे

No comments:

Post a Comment

Advertise