आटपाडीच्या संभाजीशेठ पाटील यांचा आज तुळापुर येथे जाहीर सत्कार - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, January 16, 2020

आटपाडीच्या संभाजीशेठ पाटील यांचा आज तुळापुर येथे जाहीर सत्कार

संभाजीशेठ पाटील
माणदेश एक्सप्रेस न्युज
पुणे : आटपाडी तालुक्याचे युवा नेते सुप्रसिद्ध गलाई व्यवसायिक संभाजीशेठ पाटील यांचा आज गुरुवार दि. १६ रोजी सकाळी ११.०० वा. श्रीशंभूराज्यभिषेक सोहळा समिती पुणे यांच्यावतीने तुळापुर येथे खा.छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार संपन्न होणार आहे.
सांगली जिल्ह्यातून सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्य ची दखल घेऊन  संभाजीशेठ पाटील यांची समाजकर्ता म्हणून निवड करण्यात आली आहे. या गौरव कार्यक्रमासाठी आटपाडी शहरातून तालुक्यातून सर्व संभाजीशेठ प्रेमी युवावर्ग कार्यक्रमासाठी तुळापूर येथे उपस्थित राहणार आहेत. 

No comments:

Post a Comment

Advertise