स्व.सुवालालजी वाकेकर स्मृती निमित्त मारवाडी युवा मंचच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन. माणदेश एक्सप्रेस न्यूज परळी प्रतिनिधी : मारवाडी युवा मंच परळीच्या वतिने समाजभूषण स्व.सुवालालजी वाकेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ तयार करण्यात आलेल्या 2020 या वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन 1 जानेवारीला उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. प्राचार्य डॉ.आर.एस.बांगड, प्राचार्य डॉ.आर.के.इप्पर, प्राचार्य डॉ.बी.डी.मुंडे, घुगे आदी यावेळी उपस्थित होते. मारवाडी युवा मंच परळीच्या वतिने नविन वर्ष 2020 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन एका विशेष कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी परळी शहरातील विविध शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखांना अतिथी म्हणून पाचारण करण्यात आले होते. वैद्यनाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के.इप्पर, नवगण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एस.बांगड, जवाहरलाल नेहरू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.डी.मुंडे, गोपीनाथ मुंडे ऍकॅडमीचे प्राचार्य कैलास घुगे, उद्योजक अशोक भाला, गोविंद लाहोटी, पत्रकार संघाचे अध्यक्ष बालकिशन सोनी आदी उपस्थित होेते. उपस्थितांनी कॅलेंडरचे प्रकाशन करीत हा उपक्रम चांगला असून समाज बांधवांसोबतच परळीतील वैद्यकिय क्षेत्राची माहिती व महत्वाचे क्रमांक देवून कॅलेंडरची उपयुक्तता वाढविली असल्याचे सांगितले. प्रास्तविक अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी केले. कार्यक्रमास मारवाडी युवा मंचचे कार्याध्यक्ष विजय वाकेकर, उपाध्यक्ष रामप्रसाद शर्मा, प्रोजेक्ट चेअरमन सतिष सारडा, अशोक कांकरीया, रतन कोठारी, चंद्रप्रकाश काबरा,मुकेश कलंत्री, डॉ.चॉंद महंमद शेख आदी उपस्थित होते. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, January 4, 2020

स्व.सुवालालजी वाकेकर स्मृती निमित्त मारवाडी युवा मंचच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन. माणदेश एक्सप्रेस न्यूज परळी प्रतिनिधी : मारवाडी युवा मंच परळीच्या वतिने समाजभूषण स्व.सुवालालजी वाकेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ तयार करण्यात आलेल्या 2020 या वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन 1 जानेवारीला उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. प्राचार्य डॉ.आर.एस.बांगड, प्राचार्य डॉ.आर.के.इप्पर, प्राचार्य डॉ.बी.डी.मुंडे, घुगे आदी यावेळी उपस्थित होते. मारवाडी युवा मंच परळीच्या वतिने नविन वर्ष 2020 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन एका विशेष कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी परळी शहरातील विविध शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखांना अतिथी म्हणून पाचारण करण्यात आले होते. वैद्यनाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के.इप्पर, नवगण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एस.बांगड, जवाहरलाल नेहरू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.डी.मुंडे, गोपीनाथ मुंडे ऍकॅडमीचे प्राचार्य कैलास घुगे, उद्योजक अशोक भाला, गोविंद लाहोटी, पत्रकार संघाचे अध्यक्ष बालकिशन सोनी आदी उपस्थित होेते. उपस्थितांनी कॅलेंडरचे प्रकाशन करीत हा उपक्रम चांगला असून समाज बांधवांसोबतच परळीतील वैद्यकिय क्षेत्राची माहिती व महत्वाचे क्रमांक देवून कॅलेंडरची उपयुक्तता वाढविली असल्याचे सांगितले. प्रास्तविक अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी केले. कार्यक्रमास मारवाडी युवा मंचचे कार्याध्यक्ष विजय वाकेकर, उपाध्यक्ष रामप्रसाद शर्मा, प्रोजेक्ट चेअरमन सतिष सारडा, अशोक कांकरीया, रतन कोठारी, चंद्रप्रकाश काबरा,मुकेश कलंत्री, डॉ.चॉंद महंमद शेख आदी उपस्थित होते.

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
परळी प्रतिनिधी : मारवाडी युवा मंच परळीच्या वतिने समाजभूषण स्व.सुवालालजी वाकेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ तयार करण्यात आलेल्या 2020 या वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन 1 जानेवारीला उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. प्राचार्य डॉ.आर.एस.बांगड, प्राचार्य डॉ.आर.के.इप्पर, प्राचार्य डॉ.बी.डी.मुंडे, घुगे आदी यावेळी उपस्थित होते. 
मारवाडी युवा मंच परळीच्या वतिने नविन वर्ष 2020 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन एका विशेष कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी परळी शहरातील विविध शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखांना अतिथी म्हणून पाचारण करण्यात आले होते. वैद्यनाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के.इप्पर, नवगण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एस.बांगड, जवाहरलाल नेहरू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.डी.मुंडे, गोपीनाथ मुंडे ऍकॅडमीचे प्राचार्य कैलास घुगे, उद्योजक अशोक भाला, गोविंद लाहोटी, पत्रकार संघाचे अध्यक्ष बालकिशन सोनी आदी उपस्थित होेते. उपस्थितांनी कॅलेंडरचे प्रकाशन करीत हा उपक्रम चांगला असून समाज बांधवांसोबतच परळीतील वैद्यकिय क्षेत्राची माहिती व महत्वाचे क्रमांक देवून कॅलेंडरची उपयुक्तता वाढविली असल्याचे सांगितले. प्रास्तविक अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी केले. कार्यक्रमास मारवाडी युवा मंचचे कार्याध्यक्ष विजय वाकेकर, उपाध्यक्ष रामप्रसाद शर्मा, प्रोजेक्ट चेअरमन सतिष सारडा, अशोक कांकरीया, रतन कोठारी, चंद्रप्रकाश काबरा,मुकेश कलंत्री, डॉ.चॉंद महंमद शेख आदी उपस्थित होते.No comments:

Post a Comment

Advertise