सावित्री भोसले यांचे दुःखद निधन. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, December 17, 2019

सावित्री भोसले यांचे दुःखद निधन.

माणदेश एक्स्प्रेस न्यूज 
खरसुंडी / प्रतिनिधी : बेनापुर ता.खानापूर येथील सावित्री तुकाराम भोसले यांचे आज वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्या ९७ वर्षाच्या होत्या.
  सावित्री भोसले ह्या खरसुंडी येथील कापड व्यापारी काकासो भोसले यांच्या मातोश्री होत. त्यांच्या निधनाने येथील संपूर्ण भोसले परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.  रक्षाविसर्जन उद्या बुधवार दि. १८ रोजी सकाळी ९ वाजता बेणापुर येथे होणार आहे.

No comments:

Post a Comment

Advertise