साहेबराव चंदनशिवे यांचा वाढदिवस साजरा. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, December 12, 2019

साहेबराव चंदनशिवे यांचा वाढदिवस साजरा.

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : वंचित बहुजन आघाडीचे आटपाडी तालुकाध्यक्ष साहेबराव चंदनशिवे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला आहे. वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आटपाडी नं. १ येथे केळी वाटप करण्यात आल्या. यावेळी शाळेच्या वतीने त्यांचा मुख्याध्यापक राजमाने, सुरेश मोटे, शिंदे मॅडम यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. तर प्रकाशवाडी शाळा नं.२ येथील मुलांना बिस्कीट वाटप करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गळवे यांनी त्यांना यावेळी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर अमित वाघमारे, महादेव रणदिवे, शेखर रणदिवे, यांनी  दिघंची येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांना दिघंची येथील दिल्या. करगणी येथे संजय कांबळे, रविकांत सोहनी, निलेश कांबळे, मिलिंद ऐवळे, जालिंदर कांबळे यांनी वाढदिवस साजरा केला. 
गोपीचंद पडळकर सोशल मिडियाचे अनिल सूर्यवंशी, आशिक शेख, विनोद सकट, भारत लांडगे यांनी आटपाडी येथे वाढदिवस साजरा केला. तर सिदार्थ कॉलनी नं. १ व २ मध्ये बाळासो सावंत, रुपेश भंडारे, सुहास मोरे, महेश ऐवळे, अरविंद वाघमारे, सुभाषचंद्र बनसोडे, शिवानी सरतापे यांनी वाढदिवस साजरा केला. विठ्ठलापूर येथे राजश्री शाहू विचारमंचच्या वतीने सचिन सावंत, नवनाथ सावंत, किशोर सावंत, संतोष सावंत, अनिल सावंत यांनी वाढदिवस साजरा केला. तसेच सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील विविध कार्यकर्ते व सर्वसामान्य जनतेने वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

Advertise