जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यासाठी ई-निविदा प्रसिध्द. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, December 6, 2019

जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यासाठी ई-निविदा प्रसिध्द.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
सांगली : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सांगली यांच्या अधिनस्त शासकीय मुलींचे कनिष्ठ / वरीष्ठ बालगृह मिरज यांना जीवनावश्यक व नित्योपयोगी अन्नधान्य, साधन समुग्री, स्टेशनरी इत्यादी वस्तुंचा पुरवठा करण्याबाबतची ई-निविदा संकेतस्थळावर दि. ५  डिसेंबर २०१९ सकाळी ९ वाजल्यापासून ते दि. १६ डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रसिध्द करण्यात आलेली आहे. याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन समिती सदस्य सचिव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सांगली यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Advertise