नागरिकत्व दुरुस्ती विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी परळी काँग्रेसतर्फे तहसीलदारांना निवेदन. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, December 13, 2019

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी परळी काँग्रेसतर्फे तहसीलदारांना निवेदन.

माणदेश न्युज 
परळी वार्ताहर : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार नागरिकत्व दुरुस्ती विधेयक 2019 मोदी सरकारने लोकसभेत मंजूर करून घेतले सदर विधायक मुस्लिम विरोधी असल्यामुळे भविष्यात अडचणी निर्माण होणार आहे देशभर काँग्रेस पक्षातर्फे आज दिनांक 11 12 2019 रोजी हिरो आंदोलन करण्यात आले असून याचा एक भाग म्हणून परळी तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार परळी यांच्यामार्फत भारताचे राष्ट्रपती यांना विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले. याप्रसंगी काँग्रेसचे  तालुका अध्यक्ष एडवोकेट अनिल मुंडे शहराध्यक्ष बाबू नंबरदार विश्वनाथ गायकवाड 
सय्यद अल्ताफ लहू दास तांदळे शेख महमूद फरकुद बेग ऐतेशाम सिद्दिकी शेख जावेद शेख सिकंदर जब्बार भाई यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होतेNo comments:

Post a Comment

Advertise