महिलेचा मृतदेह सापडला. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, December 16, 2019

महिलेचा मृतदेह सापडला.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
सदाशिवनगर/वार्ताहर : माळशिरस येथील 58 फाटा कॅनॉल मध्ये तलाठी कॉलनी जवळ पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह सापडला आहे. सदर महिलेचे वय अंदाजे ५० ते ५५ वर्ष असून महिलेच्या अंगावर पिवळ्या रंगाची कुजलेली साडी असून मयताची ओळख पटलेली नाही. तरी सदर मयत महिले बाबत काही माहिती मिळाल्यास माळशिरस पोलिस ठाणे येथे संपर्क साधावा अथवा तपासी अंमलदार पो./हवा. रणदिवे यांचेशी ०२१८५-२३५०३३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन माळशिरस पोलीस ठाणे यांचे कडून करण्यात आले आहे. 

No comments:

Post a Comment

Advertise