सुरेश कदम यांचा सत्कार. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, December 11, 2019

सुरेश कदम यांचा सत्कार.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
घरनिकी/वार्ताहर : शिक्षक भारतीच्या आटपाडी तालुकाध्यक्षपदी सुरेश कदम यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा न्यू स्कूल घरनिकी येथे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच शिक्षक भारती संघटनेच्या महिला आघाडी प्रमुख सौ चव्हाण व सदस्यपदी श्री. कबीर यांची निवड झाल्याने शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षक भारती संघटनेने तालुक्यातील छोट्या शाळेतील शिक्षकांना न्याय देण्याचे काम केले आहे असे यावेळी सुरेश कदम म्हणाले. 

No comments:

Post a Comment

Advertise