दिव्यांगाना शालेय साहित्य‌‌ व खाऊ वाटप. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, December 11, 2019

दिव्यांगाना शालेय साहित्य‌‌ व खाऊ वाटप.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
म्हसवड/अहमद मुल्ला : महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष जोतीराव सावंत यांनी येथील डे केअर सेंटर मधील दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप केले. यावेळी डे केअर सेंटरचे संचालक सचिन काशीद  व प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक बँकेचे संचालक राजाराम खाडे, शिक्षिका योगेश्वरी स्वामी, राजाराम गलांडे विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise