कृष्णाबाई माने यांचे निधन. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, December 5, 2019

कृष्णाबाई माने यांचे निधन.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
म्हसवड/प्रतिनिधी :
म्हसवड नगरपालिकेचे माजी नगरसेवक शांताराम माने यांच्या मातोश्री श्रीमती कृष्णाबाई रामचंद्र माने यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ९२ वर्षाचे होते. त्यांच्या मागे तीन मुले, नांतवडे, सुना असा परिवार आहे. कंत्राटदार नितीन माने यांच्या त्या आजी होत. आजी माजी नगरसेवक, व्यापारी, कंत्राटदार इ.क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. गुरुवार दि.५ डिसेंबर या दिवशी तिसरा दिवस उत्तरकार्य माण नदी तील वैकुंठ स्मशानभूमी येथे होणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

No comments:

Post a Comment

Advertise